Headlines

घरातून बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा दुसऱ्याच दिवशी शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने दसरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) करून पुढील तपास सुरू केला आहे. दसरखेड येथील राहुल मधुकर नरोटे (वय २४) हा एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. १८…

Read More

फोनवरून चौकात बोलावून युवकाला चापट – बुक्क्यांनी मारहाण; दोन भावांविरुद्ध गुन्हा

शेगाव : फोन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावून एका युवकाला लोखंडी कड्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना १९ जुलै रोजी शेगाव शहरात घडली. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विलास मदने (वय ३७, रा. जनकनगर, वरवट रोड, शेगाव) यांच्या…

Read More

दुधलगावात गुरांच्या वाड्यातून ९० हजारांचे दोन बैल चोरीला

मलकापूर : तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी गुरांच्या वाड्यातून सुमारे ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधलगाव बुद्रुक येथील अभिषेक विष्णू नारखेडे यांच्या गुरांच्या वाड्यात १८ जुलै रोजी रात्री १० ते १९…

Read More

घरगुती कलहाचा दुर्दैवी शेवट; पारखेड येथे पिता-पुत्राची आत्महत्या

खामगाव :-“घरातील वाद कधी कधी इतका टोकाला जातो की, त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते.” खामगाव तालुक्यातील पारखेड येथे अशीच हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. घरगुती कारणातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष…

Read More

नांदुऱ्यात प्रवाशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

नांदुरा : जुन्या बसस्थानकात प्रवाशांना लवकर खाली उतरण्याची सूचना केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना नांदुऱ्यात घडली. या प्रकरणी एका दाम्पत्यासह तिघांविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भास्कर कोळी (वय ४०) हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून, चालक जितेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्यासह…

Read More

बांधकामावर काम करताना उंचावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शेगाव : शहरातील जमजम नगर परिसरात निर्माणाधीन इमारतीवर बांधकामाचे काम करत असताना उंचावरून पडल्याने २७ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत युवकाचे नाव शेख समीर शेख चांद (२७, रा. मशिदीजवळ, मेहबूब नगर, खामगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर…

Read More

संतापजनक! कोयत्याचा धाक दाखवत महिलेला जबरदस्तीने झोपडीबाहेर ओढत नेत आळीपाळीने अत्याचार; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर:- रात्रीच्या अंधारात दोन नराधमांनी मानवतेलाच काळिमा फासणारे कृत्य करत एका गरीब शेतमजूर विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हातात कोयता आणि विळा घेऊन झोपडीत घुसलेल्या आरोपींनी प्रथम पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर १९ वर्षीय विवाहित महिलेला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे घडली. या अमानुष…

Read More

शाळकरी मुलांना धमकावून १६ हजारांची लूट; दोघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : “निरागस मुलांच्या हातातील पैशांवर डोळा ठेवणाऱ्यांनी समाजातील सुरक्षिततेलाच आव्हान दिले,” अशी संतापजनक घटना मलकापूर शहरात घडली आहे. शिकवणीचे शुल्क भरण्यासाठी दिलेले १६ हजार रुपये दोन शाळकरी मुलांना जीवे मारण्याची धमकी देत हिसकावून नेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील अहमदशाहपूरा परिसरातील अहमदिया मशिदीजवळ बुधवारी (दि. १६) रात्री…

Read More

स्वप्नांना बळ देणाऱ्या शहरातच रुग्णसेवेची नवी भरारी! डॉ. तुषार गोंधणे यांची दर गुरुवारी निःशुल्क त्वचारोग तपासणी सेवा

चिखली :- “ज्या मातीत स्वप्नांना आकार मिळाला, त्या मातीत समाजसेवेचे ऋण फेडणे हीच खरी कृतज्ञता,” या भावनेतून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी चिखली शहरात दर गुरुवारी निःशुल्क रुग्णसेवा सुरू केली आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्वचा,…

Read More

भामट्यांनी देवाचे घरही सोडले नाही! बालाजी मंदिरातील सव्वा लाखांचे चांदीचे दागिने लंपास

संग्रामपूर : “जिथे भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात, त्या देवळालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.” तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे गावात खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वानखेड…

Read More
error: Content is protected !!