अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू आमसरीजवळील राष्ट्रीय महामार्गावरील घटना; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
जलंब : खामगाव – नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आमसरी येथील हॉटेल शिवगुरूजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील…
