घरासमोर झोपलेल्या वृद्ध महिलेवर चाकू हल्ला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा, धामणगाव बढे येथील घटना!
धामणगाव बढे :- येथील झोपडपट्टी परिसरात घरासमोर झोपलेल्या एका वृद्ध महिलेवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना १६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई विश्वनाथ बढे (वय ९०, रा. धामणगाव बढे) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या घरासमोर झोपलेल्या असताना…
