Headlines

गोव्यात कु. ज्योती श्रीराम मांडवेकर यांचा सन्मान; साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल

पणजी (गोवा) : गोमंतकातील ज्येष्ठ कवी स्व. उदय वसंत ताम्हणकर यांच्या निवडक कवितांवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या ‘खुली कविता सादरीकरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील उदयोन्मुख कवयित्री व साहित्यिक कु. ज्योती श्रीराम मांडवेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजता पणजी (गोवा) येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस…

Read More

धक्कादायक घटना; ‘सॉरी’ म्हणून पुढे गेल्यानंतर रिक्षा चालकाने केला पाठलाग; रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू!

( वृतसंस्था ) कर्नाटक ) बेळगाव : – रिक्षाला गाडी घासून गेल्यामुळे संतापलेल्या एका रिक्षा चालकाने बेदम मारहाण केल्यामुळे गोव्यातील माजी आमदार लहू मामलेदार (६९) यांचा बेळगावात मृत्यू झाला. रिक्षाला गाडीचा जरासा धक्का लागल्यामुळे मामलेदार यांनी सॉरी म्हटल्यावरही या रिक्षा चालकाने पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढताना खाली…

Read More
error: Content is protected !!