Headlines

वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनाला चोरट्याने केले टार्गेट; मंडळ अधिकाऱ्याची ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉपसह कागदपत्रे लंपास

सुलतानपूर : शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली की वाहनचालकांचे लक्ष रस्ता मोकळा करण्याकडे असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करण्याची संधी शोधत असल्याचे समोर आले आहे. सुलतानपूर शहरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेत एका मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधील रोख रक्कम आणि शासकीय साहित्य चोरट्याने लंपास केले. या प्रकारामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

Read More