खामगावातील ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांचा छापा; कॅबिनमध्ये ३ जोडपी आढळली
खामगाव :- शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरातील शेगाव रोड परिसरात असलेल्या ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा…
