एटीएममध्ये कार्ड अडकले अन् शेतकऱ्याला ५५ हजारांचा गंडा; शेगावातील घटना
शेगाव : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे कार्ड मशीनमध्ये अडकले आणि याच परिस्थितीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने खात्यातील रक्कम लंपास केली. एटीएम केंद्रात कार्ड अडकल्याने निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यात आला. या प्रकारात शेतकऱ्याला तब्बल ५५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, शेगाव शहरात ही घटना उघडकीस आली आहे. प्राप्त…
