Headlines

पत्रकारांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा पिंपळगाव राजा पत्रकार संघाची मागणी

पिंपळगाव राजा :- मलकापूर येथे वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारास कथित अरेरावी, दमदाटी व धमकी दिल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता पिंपळगाव राजा येथेही उमटले आहेत. पत्रकारांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर तसेच विभागीय कारवाई करावी, अशी मागणी पिंपळगाव राजा ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. यासंदर्भात १६ ऑगस्ट रोजी पिंपळगाव राजा…

Read More
error: Content is protected !!