पायाच्या ऑपरेशनदरम्यान मृत्यू; आयुष्मान हॉस्पिटलचा खुलासा; रुग्णाचे ऑपरेशन येथे झाले नसून गंभीर अवस्थेत उपचारासाठी करण्यात आले होते रेफर !
मलकापूर : वरखेड येथील ४५ वर्षीय विनोद दगडू सुशीर यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात आयुष्मान हॉस्पिटल प्रशासनाने खुलासा केला आहे. संबंधित रुग्णाचे ऑपरेशन आयुष्मान हॉस्पिटलमध्ये झाले नसून, ऑपरेशन सुरू असताना त्यांना गंभीर स्वरूपाचा त्रास झाल्यानंतर पुढील तातडीच्या उपचारासाठी आयुष्मान हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, असे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विनोद सुशीर यांना पायाच्या…
