गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत पर्यावरण मित्र परिवाराकडून कडुनिंब वृक्षारोपण
मलकापूर : गुरुपौर्णिमेचा दिवस केवळ गुरुंच्या स्मरणापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरण मित्र परिवार, मलकापूर यांच्या वतीने कडुनिंबाच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षलागवडीसोबतच त्याचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आयोजित या उपक्रमासाठी स्वप्निल निरखे यांनी कडुनिंबाचे रोप उपलब्ध करून देत सहकार्य केले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाचे…
