Headlines

विहिरीवर मोटर सुरू करताना विजेचा धक्का; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

आसलगाव : घराजवळील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोटर सुरू करण्याचा प्रयत्न एका २७ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. विद्युत बोर्डात वायर जोडत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे घडली. बादल जगदेव अंभोरे (वय २७, रा. पळशी सुपो) असे मृत…

Read More

ग्रामपंचायत सदस्यचं चालवतोय जुगाराचा खेळ,जुगार अड्डयावर राहुरी पोलिसांकडून छापा, मुद्देमाल जप्त!

राहुरी :- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून राज्यात आचार सहिंता सुरु आहे. राहुरी तालुका तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन सध्या ॲक्शन मोड वर आहे. अशातच उंबरे तालुका राहुरी येथील माळवाडी चारी लगत जुगारीचा तिरट नावाचा खेळ सुरु असल्याची माहिती राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय…

Read More
error: Content is protected !!