पेट्रोल टाकून जाळून हत्या; चोपडे मृत्यूप्रकरणी आणखी दोघे जेरबंद
खामगाव : सुटाळपुरा येथील किशोर काशीराम चोपडे (४९) यांना पेट्रोल टाकून जाळल्याच्या प्रकरणात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोघांना अटक केली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दीपाली किशोर चोपडे आणि पांडुरंग नारायण बोचरे यांचा समावेश आहे. यापूर्वी अजय पांडुरंग…
