Headlines

मासरूळ येथे ४६ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मासरूळ : येथील ४६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मासरूळ येथे विनोद गोपीनाथ कारंजकर हे पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली….

Read More

करडी फाटा पेट्रोलपंप चोरीचा उलगडा; एक लाखांहून अधिक रक्कम जप्त, युवक अटकेत

धाड : करडी फाटा येथील पेट्रोलपंपातून चोरीला गेलेल्या एक लाख पाच हजार रुपयांच्या रोकडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या प्रकरणात मोंढाळा येथील १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली असून, चोरीची संपूर्ण रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, म्हसला बुद्रूक येथील खंडू संतोषराव भोंडे (वय ३७) यांनी धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली…

Read More

धाडमध्ये गुंडगिरीला आळा बसणार? आरोपींची पोलिसांकडून धिंड

  बुलढाणा : – धाड परिसरात व्यावसायिकांना धमकावून हप्ता उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आरोपींना सोमवारी गावातील मुख्य मार्गावरून फिरवून कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने हे धाड येथे औषधांचे दुकान चालवितात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते दुकानाकडे जात असताना चौघांनी…

Read More
error: Content is protected !!