Headlines

भरधाव बोलेरोचा भीषण कहर; दुचाकीस्वार ठार, एकाच पाय निकामी, बैलगाडीला धडक देत बैलाचाही मृत्यू

मलकापूर : भरधाव वेगातील बोलेरो मालवाहू वाहनाने प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर पुढे बैलगाडीलाही धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, बैलगाडीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा डावा पाय निकामी झाला आहे. तसेच धडकेत बैलगाडीला जुंपलेला एक बैलही ठार झाला. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

Read More
error: Content is protected !!