जुन्या वादातून तरुणावर धारदार वस्तूने हल्ला; देऊळगावमहीतील चौघांविरुद्ध गुन्हा

देऊळगावराजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय तरुणावर धारदार वस्तूने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी क्षेयश उर्फ दीप सुरेश पडघान (वय २४, रा. देऊळगावमही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेआठच्या…

Read More

खामगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव:- शहरातील पुरवार गल्ली परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पुरवार…

Read More

पाण्यात बुडून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा:- गाईला हाकलण्यासाठी पूर्णा नदीच्या काठावर गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पातोंडा शिवारात घडली. या घटनेमुळे आलमपूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने शोककळा पसरली आहे. नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथील तुषार रामदास तायडे (वय 23) हा कोठारी महाविद्यालय, नांदुरा…

Read More

मलकापूरच्या पाच जणांनी लंपास केला हरभऱ्याचा ट्रक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २७० क्विंटल हरभऱ्यासह १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा:- मोताळा तालुक्यातील लालमाती येथील नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठविण्यात आलेला २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक परस्पर लंपास करून अपहार करणाऱ्या मलकापूर येथील पाच आरोपींना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत हरभऱ्यासह ट्रक असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत सीसीटीव्ही फुटेज…

Read More

मलकापुरात पेट्रोल पंपावर “मेलोडी चाॅकलेट” वाटून शिवसेना (उबाठा) ने केला मोदी सरकारचा निषेध

मलकापुर:- महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व गॅसची भीषण टंचाई असून 45 डिग्रीच्या भर उन्हाळ्यात नागरिकांना, शेतकऱ्यांना, ट्रॅक्टर धारकांना पेट्रोल आणि डिझेल साठी उन्हातान्हात लाईन मध्ये उभे राहावे लागत आहे,तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरून “मेलोडी चॉकलेट “वाटप करीत आहे.मोदी सरकारचा निषेध म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप मेलोडी चॉकलेट वाटप करण्यात आले….

Read More

“आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे” असे म्हणत पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त शिक्षकाला पाच लाखाने लुटले

जानेफळ:- “आम्ही पोलीस आहोत, गाडी तपासायची आहे…” असे सांगत दोन भामट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला भररस्त्यात अडवून तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना जानेफळ येथे घडली. पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेफळ येथील सेवानिवृत्त शिक्षक मदन गोपीलाल लाहोटी हे सोमवारी (दि. १८) दुपारी…

Read More

बंद घर फोडून चोरी; रोकडसह चांदीचे दागिने लंपास, खामगावातील तायडे कॉलनीतील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : शहरातील तायडे कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व चांदीचे दागिने असा तब्बल ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाफीउर रेहमान अब्दुल रेहमान शेख (वय ७३), सेवानिवृत्त…

Read More

पीकअपच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, सहकार विद्या मंदिराजवळ अपघात; मौंढाळा येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

चांडोळ : छत्रपती संभाजीनगर-धाड मार्गावरील सहकार विद्या मंदिर परिसरात बोलेरो पीकअप आणि दुचाकीमध्ये झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात मौंढाळा येथील ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पीकअप क्रमांक एमएच-४८-एजी-२८९५ हे वाहन जालना जिल्ह्यातून दूध संकलन करून अमर…

Read More

शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी पेट्रोल,डिझेल कॅन मध्ये देण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे मागणी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसह बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा

मलकापुर :- शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर व पंपाद्वारे शेती तयार करण्याकरीता पेट्रोल पंपावरून कॅन मध्ये पेट्रोल, डिझेल देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात उपविभागीय (महसूल) अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की येणाऱ्या जून महिन्यात शेतकऱ्यांना पेरणी करावे लागते. आजच्या स्थितीत…

Read More

पोलीस ठाण्यासमोर युवकाचे विषप्राशन; कारवाईच्या विलंबाचा आरोप

डोणगाव :- कौटुंबिक वादाच्या तक्रारीवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती. डोणगाव येथील साजन शहा अब्दुल शहा याचे पत्नी व सासरच्या मंडळींसोबत कौटुंबिक वाद…

Read More
error: Content is protected !!