मलकापुरात एलसीबीची धडक कारवाई; जुगार अड्ड्यांवर छापे, तिघे ताब्यात
मलकापूर:- शहरासह एमआयडीसी दसरखेड परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा एकूण ६ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व…
