‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत… चल आपण शेगावला एन्जॉय करू, म्हणत महिलेचा विनयभंग; आरोपी गजाआड
शेगाव : पतीसोबत उपचारासाठी आलेल्या महिलेचा रस्त्यात अश्लील प्रस्ताव देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडली. ‘तुझ्या पतीमध्ये काही ढंग नाही, माझ्याकडे पैसे आहेत… चल आपण शेगावला एन्जॉय करू’ असे म्हणत आरोपीने महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली…
