१३ लाख घेतले, काम अर्धवट; फर्निचर कामाच्या नावाखाली विश्वासघात; मलकापुरात गुन्हा दाखल
मलकापूर :- शहरात फर्निचर कामाच्या कंत्राटाच्या नावाखाली फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला असून, एका हॉटेल व्यावसायिकाची सुमारे २ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यशोधाम परिसरात राहणारे हॉटेल व्यावसायिक मंगलसिंग गोपालसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा रोडवरील ब्राम्हण सभा परिसरातील…
