महाराष्ट्र मंडळ दुबईच्या अध्यक्षपदी मलकापूरचे अजय भांगे

मलकापूर:- दुबईतील मराठी समाजाचे एक विश्वासार्ह आणि अग्रगण्य व्यासपीठ असलेल्या महाराष्ट्र मंडळ दुबईच्या अध्यक्षपदी मलकापूर येथील अजय भांगे यांची १७ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत निवड करण्यात आली. मंडळ आपल्या स्थापनेचा ५३ वा वर्धापनदिन साजरा करत असताना नेतृत्वाची धुरा स्वीकारणे हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नव्या कार्यकारिणीत सचिवपदी राहुल कुलकर्णी तर कोषाध्यक्षपदी सौ….

Read More

गजानन टॉकीज रोडवरील खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा; प्रशासन मोठ्या अपघाताचीच वाट पाहतेय का?

मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरात विकासाच्या गप्पा, रस्ते सुरक्षेच्या घोषणा मोठ्या आवाजात दिल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र मलकापूर शहरातील गजानन टॉकीज रोडवर रस्त्याच्या मध्यभागी पडलेला एक मोठा खड्डा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर हा खड्डा म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनला असून, या ठिकाणी…

Read More

मलकापूर-कुऱ्हा गोतमारा मार्गावर अपघात, बस खोल चरीत उतरली; 10 ते 12 प्रवासी जखमी!

  धामणगाव बढे : – मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा मार्गावर सुरू असलेल्या रस्ता कामामुळे बस अपघाताची घटना घडली. बस क्रमांक MH 40 N 9486 रस्त्याशेजारील खोल चरीत उतरल्याने १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून मातीच्या भरावाचा अंदाज न आल्याने चालकाचे…

Read More

कोलवड ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर शिस्तभंग व आर्थिक गैरप्रकाराचा ठपका

  बुलढाणा : – कोलवड ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शासकीय आदेश, सेवा आचारसंहिता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, आर्थिक गैरव्यवहाराचाही ठपका नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची…

Read More

एसटी बस-दुचाकी समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी!

  चिखली :- चिखली–अमडापूर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुचाकीला समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीडच्या सुमारास बीडहून अमरावतीकडे जाणारी एसटी बस चिखली मार्गे जात असताना चुकीच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेमुळे दुचाकीवरील…

Read More

टाळ-मृदंगाच्या गजरात शहर दुमदुमलं; संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सवात भक्तांचा महासागर

  मलकापूर :- माळवी सोनार समाज मलकापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे अध्यक्ष सुभाष ठोसर व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. बुधवारी (४ फेब्रुवारी) सकाळी संत नरहरी महाराजांच्या मंदिरात अभिषेक सोहळ्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीगीतांच्या निनादात संतांच्या…

Read More

कर्जबाजारीपणाच्या तणावातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; रायपूर येथील घटना!

  बुलढाणा :- तालुक्यातील रायपूर येथील तरुण शेतकरी विजय माणिकराव मुरडकर (वय ३९) यांनी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी स्वतःच्या शेतातील गोठ्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या भावाने रायपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात…

Read More

मला तुझ्यासोबत थोडे बोलायचे आहे, असे सांगून 19 वर्षीय युवतीला लॉजवर नेले आणि नको ते केले; शेगांव येथील घटना

  शेगाव : येथील मंदिर परिसरात असलेल्या एका लॉजवर २ फेब्रुवारी रोजी १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास आरोपी आकाश…

Read More

खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या; नांदुरा पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

  नांदुरा : – खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताचे वय अंदाजे ५० वर्षे असून अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट होती. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचारी दीपक सोळंके यांच्यासह ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर, राहुल निमकर्डे,…

Read More

नात्याला काळिमा! नवविवाहितेवर सख्ख्या सासऱ्याचा अत्याचार; नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना!

  वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, एका १९ वर्षीय नवविवाहितेचा तिच्याच सख्ख्या सासऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात आरोपी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर ती सासरी…

Read More
error: Content is protected !!