Headlines

माटरगाव खुर्द येथे ४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जलंब : माटरगाव खुर्द येथे ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जलंब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटरगाव खुर्द, ता. शेगाव येथील रहिवासी राजेंद्र गोपाल भड…

Read More

पहुरजिरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास; सहा महिन्यांत ५ ते ६ घरफोड्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जलंब : येथून जवळच असलेल्या पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत गावात ५ ते ६ घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू आमसरीजवळील राष्ट्रीय महामार्गावरील घटना; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

जलंब : खामगाव – नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आमसरी येथील हॉटेल शिवगुरूजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील…

Read More

भामट्यानी मंदिरही सोडले नाही! हनुमान मंदिरातून चांदीचे दागिने लंपास, आमसरी येथील घटना!

जलंब:- जलंब पोलीस ठाणे हद्दीतील आमसरी येथे सार्वजनिक हनुमान मंदिरातून मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत ही चोरी घडली असून, एकूण ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील कमानीजवळ असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीवर बसविण्यात आलेले चांदीचे दागिने अज्ञाताने…

Read More

महिलेस काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जलंब : घरगुती वाद सुरू असताना व्हिडिओ शूटिंगवरून झालेल्या वादात एका महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास जलंब येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलंब येथील रहिवासी सौ. कविता सुरेंद्र गव्हांदे यांचा त्यांच्या पतीसोबत घरगुती वाद सुरू होता. यावेळी संबंधित…

Read More

भर चौकातील मोबाईल शॉपी फोडून १२ हजारांचा ऐवज लंपास! माटरगाव येथील घटना

जलंब : माटरगाव येथील भर चौकात असलेल्या मोबाईल शॉपीचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व मोबाईलसह सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २० एप्रिलच्या मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील माटरगाव येथील रहिवासी मंगेश बोराखडे यांची ग्रामपंचायतीलगत भर चौकात ‘जय माता…

Read More

पहूरजिरा येथील एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

जलंब : तालुक्यातील पहूरजिरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कृत्य करत एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी करून तब्बल ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील पहूरजिरा ता. शेगाव येथे…

Read More

दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा १ ठार; १ जखमी

जलंब : जलंब-माटरगाव मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन इसमांना भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना १० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास निंबी गावाजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव (ता….

Read More
error: Content is protected !!