पहुरजिरा येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
जलंब : राहत्या घरात गळफास घेऊन ३६ वर्षीय शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहुरजिरा येथे उघडकीस आली. सुरेश महादेव बुंदे असे मृत शेतमजुराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश महादेव बुंदे (वय ३६, रा. पहुरजिरा, ता. शेगाव) हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११…
