सासूवर लाकडी काठीने हल्ला; जावयाविरुद्ध गुन्हा, कौटुंबिक वादातून मद्यधुंद अवस्थेत सासूच्या घरी जाऊन शिवीगाळ; मलकापूरातील घटना
मलकापूर : पत्नी माहेरी राहत असल्याच्या कारणावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने टोक गाठले. मद्यधुंद अवस्थेत सासूच्या घरी पोहोचलेल्या जावयाने पत्नी व सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. एवढेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याची घटना मलकापूर येथे घडली. या प्रकरणी रजीयाबी सय्यदसलीम (वय…
