अनोळखी ४५ वर्षीय इसमाचा संशयास्पद मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
मलकापूर : शहरात आढळून आलेल्या सुमारे ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान खुशाल सुरजमल भंसाली व ओमप्रकाश सतीश भट्टड यांनी एका अनोळखी…
