जुन्या वादातून ६२ वर्षीय महिलेला लाकडी दांड्याने मारहाण
खामगाव : जुन्या वादाचा राग मनात धरून ६२ वर्षीय महिलेला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना सुटाळा बु. येथे १८ ऑगस्ट रोजी घडली. या मारहाणीत महिलेच्या हातापायांसह खांदा व पाठीवर दुखापत झाली असून, याप्रकरणी खामगाव पोलिसांनी भारत पुरुषोत्तम कुईटे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजना पांडुरंग निंबोळकार या आपल्या भावाच्या…
