Headlines

शिक्षक दिनानिमित्त आयोजित नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

मलकापूर: प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने . शिक्षक दिन व दैनिक समीकरण च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2026 पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात हा सोहळा पार पडला. ​कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशांतभाई वानखेडे शिक्षण सभापती होते मुख्य अतिथी म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील हिंदी मराठी…

Read More

डीपीची तार कापून चोरीचा प्रयत्न; छोटा हत्तीसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महावितरणच्या डीपीवरील तार कटरच्या सहाय्याने कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी छोटा हत्ती वाहन, अॅल्युमिनियमची तार व तार कटर असा तब्बल ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणथम…

Read More

विद्यार्थ्यांना एसटी बसेस च्या पासेस काढण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी लावण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी

मलकापूर:- मलकापूर बस स्थानकात विद्यार्थ्यांच्या बसेसच्या पास काढण्यासाठी दोनच कर्मचारी असून विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगाच्या रांगा पासेस काढण्यासाठी आठ दिवसांपासून लागत आहे. आज सकाळी नऊ वाजे दरम्यान एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन पडल्याने याबाबतची माहिती संबंधित पालकांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आगार व्यवस्थापक देशमाने यांची भेट घेऊन कर्मचारी वाढविण्याची मागणी केली…

Read More

पाणी पिण्यासाठी उतरला, चोरट्याने बॅगच पळविली; मलकापूर बस स्थानकातील घटना

मलकापूर : बसस्थानक परिसरात क्षणभराच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वैद्यकीय प्रतिनिधीची महत्त्वाची कागदपत्रे, बँक कार्डे आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीचा टॅब असलेली बॅग लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अकोट येथील अभिजित प्रमोद जवरकर (३४) हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, ते…

Read More

राष्ट्रीय धोबी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी भिकू भातुरकर यांची नियुक्ती; वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात भोजनदान

मलकापूर : राष्ट्रीय धोबी महासंघाच्या वतीने मलकापूर येथील भिकू सुपडाजी भातूरकर यांची बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी सोपविण्यात आली. समाजाच्या विकासासाठी तसेच समाजबांधवांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याने भातूरकर यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या नियुक्तीचे समाजबांधवांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी…

Read More

संत ज्ञानेश्वर नगरात रात्रीच्या अंधारात तोंडाला रुमाल बांधून लपून बसलेले चौघे ताब्यात

मलकापूर : शहर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांनी रात्रीची गस्त आणि पेट्रोलिंग अधिक प्रभावी केले आहे. याचदरम्यान संत ज्ञानेश्वर नगर परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या अंधारात लपून बसलेल्या चार इसमांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्रीची…

Read More

सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करीतच असतात- आ.चैनसुख संचेती

मलकापूर : राम विश्वासराव तायडे यांचे सारखे हजारो सैनिक देशाचे दिवस-रात्र सेवा करतात. म्हणूनच तुम्ही आपण शांततेत झोपू शकतो. सैनिकच देशाची खरी ताकद असून सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही तर ते आजीवन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करतच असतात, असे प्रतिपादन आ.चैनसुख संचेती यांनी वरखेडचे सुपुत्र राम विश्वासराव तायडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा…

Read More

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी घिर्णीत पोलिसांचे मार्गदर्शन; आठवडाभरात CCTV बसविण्याचा निर्णय

मलकापूर : – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घिर्णी येथे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश मंडळे, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विविध सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव हा शांतता, एकोपा आणि सामाजिक बंधुभावाचा सण असून, उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…

Read More

अपार्टमेंटसमोरून ३० हजारांची दुचाकी लंपास, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरातील सई अपार्टमेंटसमोर उभी केलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्टच्या रात्री घडली. याप्रकरणी तब्बल काही दिवसांनी ३ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर येथील सई अपार्टमेंटचे रहिवासी प्रकाश मिनू पाटील (७०) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२८-एएच-२९५५) नेहमीप्रमाणे अपार्टमेंटसमोर…

Read More

विष प्राशन करून ४१ वर्षीय इसमाची आत्महत्या; वडजी येथील घटना

मलकापूर : तालुक्यातील वडजी येथे विषारी पदार्थ प्राशन करून ४१ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुनील शरदचंद्र बोंडे (वय ४१) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ही…

Read More
error: Content is protected !!