Headlines

भरधाव ट्रकचा कट; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

मोताळा : बुलढाणा – मलकापूर रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (१० एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती पेट्रोलपंपाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत तरुणाचे नाव सचिन हनुमान तिवारी (रा. राजूर) असे असून पांडुरंग दोडे…

Read More

पहूरजिरा येथील एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास

जलंब : तालुक्यातील पहूरजिरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कृत्य करत एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी करून तब्बल ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील पहूरजिरा ता. शेगाव येथे…

Read More

दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा १ ठार; १ जखमी

जलंब : जलंब-माटरगाव मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन इसमांना भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना १० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास निंबी गावाजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव (ता….

Read More

वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या…

Read More

ढाब्यावर ट्रकचालकावर हल्ला; साखळी व रोख रक्कम लंपास! मलकापूरातील तिघांवर नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका ढाब्यावर जेवण करत असलेल्या ट्रकचालकावर तिघांनी हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिरोज खान (वय ३४, रा. सुरत, गुजरात) हे ट्रकचालक ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा आपल्या मित्रासह ढाब्यावर…

Read More

खोरेश्वर परिसरातील वॉटर पार्कमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू; निष्काळजीपणाचा संशय

देऊळगाव राजा : शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये पाण्यात बुडाल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (९ एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मृत तरुणाचे नाव शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि….

Read More

शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज द्या – संभाजी शिर्के यांची मागणी

मलकापूर : दाताळा एमएसईबी अंतर्गत येणाऱ्या वरखेड, सावडी, भाडगणी व लासुरा शिवारातील शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना २४ तास सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मलकापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे यांना निवेदन सादर केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य…

Read More

चांडक विद्यालयात विद्यादेवतेचा जागर; सरस्वती पूजन उत्साहात

मलकापूर : स्थानिक लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात सामूहिक सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कला व गुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते विजय अंबुसकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या सौ. काळपांडे मॅडम, उपमुख्याध्यापक…

Read More

 डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये 32 विद्यार्थ्यांची यशस्वी निवड

मलकापूर :- इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था (IBSS) संचलित संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर व शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव अढाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल कॅम्पस आयोजित करण्यात आला होता. भरतीमध्ये 32 विद्यार्थ्यांची यशस्वी…

Read More

एसटी स्थानकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : शहरातील एसटी बस स्थानकावर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही शेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती ७ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेगाव शहरातील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी…

Read More
error: Content is protected !!