धुपेश्वर येथे देवदर्शन ठरले अखेरचे; पूर्णा नदीत बुडून ६० वर्षीय भाविकाचा मृत्यू
मलकापूर : देवदर्शनासाठी घरातून निघालेल्या एका ६० वर्षीय भाविकाचा धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे कुलमखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलकुमार बाबूलाल पोपट (वय ६०, रा. कुलमखेड, ता. मलकापूर) हे…
