संतापजनक! कोयत्याचा धाक दाखवत महिलेला जबरदस्तीने झोपडीबाहेर ओढत नेत आळीपाळीने अत्याचार; मलकापूर तालुक्यातील घटना
मलकापूर:- रात्रीच्या अंधारात दोन नराधमांनी मानवतेलाच काळिमा फासणारे कृत्य करत एका गरीब शेतमजूर विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हातात कोयता आणि विळा घेऊन झोपडीत घुसलेल्या आरोपींनी प्रथम पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर १९ वर्षीय विवाहित महिलेला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे घडली. या अमानुष…
