इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटवरून जामोदमध्ये तणाव; दोघांविरुद्ध गुन्हा
जामोद : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर व कमेंट प्रसारित झाल्याने जामोदमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी दोन इन्स्टाग्राम आयडीधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हरिष घाटोळे, रा. जामोद यांनी जळगाव…
