प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वावर जनतेची मोहोर; मलकापूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या चार जागा
मलकापूर : नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मलकापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने प्रथमच इतिहास घडवत १७ पैकी तब्बल चार जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे मलकापूर नगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात राष्ट्रवादी पक्षाला इतक्या जागा कधीही मिळालेल्या नव्हत्या. या ऐतिहासिक यशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे…
