Headlines

साखरखेर्डा बसस्थानक बनले हाणामारीचे केंद्र; दोन गटांत तुफान राडा, काठी अन् लोखंडी रॉडने हल्ला; चौघे गंभीर जखमी, पोलिस ठाण्यातही पुन्हा वाद

साखरखेर्डा : बसस्थानक परिसरात दोन गटांतील वादातून हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असून, शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा दोन गटांत तुफान राडा झाला. काठी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला चढविल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकावरील हाणामारीनंतर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या दोन्ही…

Read More

कर्जाचा वाढता ताण अन् पिकांच्या नुकसानीने युवा शेतकऱ्याचा अंत, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

साखरखेर्डा : पिकांकडून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा मावळत असतानाच डोक्यावर असलेल्या कर्जाचा ताण वाढत गेल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी येथील २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. आकाश बळीराम पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, पिकांचे नुकसान आणि कर्जामुळे तो आर्थिक विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, आत्महत्येचे नेमके…

Read More

नीलगाय आडवी आल्याने अपघात; जखमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

साखरखेर्डा : रस्त्यावर अचानक नीलगाय आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुंज येथील ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी धोंडूजी तुपकर (वय ५९) यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी (२५ सप्टेंबर) मृत्यू झाला. या घटनेने गुंज गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुंज ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी तुपकर हे १८…

Read More

बुलढाणा जिल्हा चोरट्यांचा बालेकिल्ला ? दिवसाढवळ्या तीन ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

साखरखेर्डा : बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून दिवसाढवळ्या घरफोड्या होत असल्याने ‘बुलढाणा जिल्हा चोरट्यांचा बालेकिल्ला झाला आहे’ असे म्हणायची वेळ आली आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवडद, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथे चोरट्यांनी एकाच दिवशी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या…

Read More

बहिणीला अखेरचा निरोप दिल्यानंतर भावाचाही मृत्यू; साखरखेर्ड्यात हृदयद्रावक घटना

साखरखेर्डा :- बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून तिला अखेरचा निरोप दिल्यानंतर काही तासांतच भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साखरखेर्डा येथे घडली. या दुहेरी आघातामुळे सुरळकर आणि ढोबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साखरखेर्डा येथील शशिकला सुरळकर (वय 80) यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर…

Read More

शिवजयंती मिरवणुकीत डीजेवरून दोन गटांत हाणामारी; १९ जणांवर गुन्हे

  साखरखेर्डा :- गुंज येथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून दोन गट आमनेसामने आल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून चार जण जखमी झाले आहेत. प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण १९ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक…

Read More