भरधाव अॅक्टिवाची धडक; भोरसी गणेश मंदिरासमोर वृद्ध ठार
खामगाव : जलंब-खामगाव मार्गावर भरधाव अॅक्टिवा स्कुटीने दिलेल्या जोरदार धडकेत एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास भोरसी गणेश मंदिरासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टिवा स्कुटी क्रमांक एमएच २८ एडब्ल्यू…
