शेगाव बस स्थानकातून बस मध्ये बसलेल्या प्रवाशाच्या खिशातून सोन्याची पोत चोरी
शेगाव :- बसस्थानकातून सुटलेल्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या एका वृद्ध प्रवाशाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव प्रल्हाद हिवरे (वय ६६, रा. सांगवी, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे १६ एप्रिल रोजी शेगाव येथून सांगवीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील सोन्याची…
