मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!
मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय युवकाने घरात गळफास घेतल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण संजय अढाव (वय १७, रा. हरसोडा ता. मलकापूर) हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ५ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.१५ वाजण्याच्या…
