‘तू मला आधी जेलमध्ये का टाकल’ असे म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण व विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा
देऊळगाव राजा :- तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून तिच्यावर मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर उत्तम खिल्लारे (रा. देऊळगाव मही) याच्याविरुद्ध कायम अप नं. १३३/२०२६ अन्वये…
