आमदार राजेश एकडेंचा विकासाचा मंत्र जनतेच्या मनात घर करताना, विरोधकांसाठी मोठे आव्हान”
मलकापूर( उमेश इटणारे ) : आमदार राजेश एकडे यांचे पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विकासकामे आणि जनतेशी असलेला थेट संपर्क, आगामी निवडणुकीत त्यांच्यासाठी विजयाचा मजबूत पाया ठरताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावातून “राजूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा आणि स्वागताचा गजर होत असून मतदारसंघात त्यांचा प्रभाव वाढत आहे. राजेश एकडे यांनी गेल्या…
