मलकापूरमध्ये महाविकास आघाडीची गर्जना – आ. राजेश पंडितराव एकडे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सभेची जोरदार तयारी
मलकापूर – मलकापूर विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. राजेश पंडितराव एकडे यांच्या समर्थनार्थ १२ नोव्हेंबर रोजी एक भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व व माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे या सभेस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता, नूतन विद्यालय मलकापूर येथे होणाऱ्या या सभेसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते…
