शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार प्रकरणी दोन्ही शिक्षकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मलकापूर – शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 34 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45, रा. मधुबन नगर) व अनिल थाटे (वय 47, रा. यशोधाम मलकापूर) या दोघांनी…
