विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या सात जणांवर मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!
मलकापूर :- तालुक्यात विवाहित महिलेचा चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती भगवान कुवारे (वय २८, मूळ रा. चिखलगाव, ता. जि. अकोला, सध्या रा. अनुराबाद, ता. मलकापूर) यांचा विवाह १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भगवान रघुनाथ कुवारे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून…
