बेलाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २७० महिलांची तपासणी
मलकापूर :- जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त एव्होनिथ स्टील पुरस्कृत उन्नती प्रकल्प व उपप्राथमिक आरोग्य केंद्र बेलाड यांच्या संयुक्त विद्यमाने बेलाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २७० महिला, किशोरी व नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. उन्नती प्रकल्पांतर्गत पान्हेरा , वाघुड, बेलाड, माकनेर व बहापुरा या गावांमध्ये लैंगिक व प्रजनन…
