हरीश रावळांची उमेदवारी माघार, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
मलकापूर ( उमेश इटणारे ) :- मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अँड हरीश रावळ यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयाने स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण घेतले आहे. रावळ यांच्या निर्णयामुळे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. 2019 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर रावळ यांना पक्षाने भाजपामधून आलेल्या राजेश एकडे यांना उमेदवारी दिली होती. एकडे…
