लोणारच्या लोणी नाक्यावर भरदिवसा साडेतीन लाखांची रोकड लंपास
लोणार : शहरातील लोणी नाक्यावर भरदिवसा स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची धाडसी घटना गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लोणार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. जालना येथील रहिवासी तथा सध्या…
