धावत्या दुचाकीला लागली आग, दुचाकी जळून खाक, जीव वाचवण्यासाठी युवकाची दुचाकीवरून उडी.. दाताळा मलकापूर मार्गावरील घटना
मलकापूर :- विदर्भ लाईव्ह ) धावत्या दुचाकीला आग लागून दुचाकी जळून खाक झाल्याची घटना काल दि. 15 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मलकापूर दाताळा मार्गावरील जनक जिनिंग नजीक घडली असून दुचाकीवरील युवकाने त्वरित उडी घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत मिळालेली माहिती अशी की दुचाकी घेऊन एक युवक दाताळ्याकडून मलकापूर कडे येत असताना मलकापूर दाताळा मार्गावरील…
