पत्नीला वाचविण्यासाठी पतीची नदी मध्ये उडी,पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पतीचा शोध सुरू, मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील घटना
मलकापूर : सुया, पोथ, मणी विकण्यासाठी हिंगणाकाझी गावात गेलेली महिला व तिचा पती घराकडे परत येत असताना, हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. महिलेचा मृतदेह सापडला असून, पतीचा शोध घेण्यात येत आहे. देवधाबा येथील विमल सुभाष शिंदे (वय ५०) ही महिला सुया, पोथ, मणी व इतर वस्तू विकण्यासाठी…
