शेती हडपणाच्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी कुणाल सावळे यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
मलकापूर :- शेती हडपण्याच्या प्रकरणावरून मलकापूर येथील कुणाल सुधीरराव सावळे यांनी नांदूरा पोलीस स्टेशन येथे अजय प्रभाकर सावळे व संजय प्रभाकर सावळे यांच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास हे तपास अधिकारी करीत आहेत. पोलिसांकडे प्रबळ साक्ष व कागदोपत्री सबळ पुरावे असतांना ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोपी आरोप करीतआहे. ही बाब…
