महाराज आपणच आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात आमचा सांभाळ करा म्हणत स्वामी भक्तांनी गुरुपद स्वीकारले; मलकापूर शहरातील स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
मलकापूर:- अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी स्वामी नामाने चिंता मिटतात, असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून, ती समजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते याच धरतीवर स्वामी भक्तांनी गुरू पौर्णिमेला स्वामींना गुरू मानून असंख्य महिला व पुरुषांनी गुरुपद…
