कोलते इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न
मलकापूर:- २३ जुलै २०२४ रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यावर जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे येथील जिल्हा कार्याअध्यक्ष श्री अशोक वानखडे व डोंबिवली येथील अनिस चे कार्यकर्ते श्री…
