डॉ.राजेंद्र गोडे स्टाफ असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांना फार्मसी मध्ये मोफत फॉर्म भरण्याची सुविधा
मलकापूर: बारावी नंतर फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ वेलफेअर असोसिएशन मार्फत मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. फार्मसी शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. फार्मसी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. फार्मसी जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध…
