नदीत पोहत असताना अचानक पूर आला, एक वाहून गेला तर दिघे बचावले, मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा/ रोहिणखेडः नदीत पोहत असताना एक जण वाहून गेला तर तिघे जण बचावले ही घटना येथील नळगंगा नदीत सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली यामध्ये २५ वर्षीययुवक अनिसशहा मकसूद शहा वाहून गेला.रोहिणखेड येथील नळगंगा नदीत आज शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अनिसशहा मकसूद शहा, मोहमंद अफजल, बशीरशहा बाबाशहा, मोहमंद अयेसान मो. लुकमान पोहत…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलचा विनय जामोदे तालुका बुद्धिबळ स्पर्धेत विजयी

मलकापूर: क्रीडा व युवक सेवा सचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय १४ वर्षाखालील बुद्धीबळ स्पर्धा दिनांक २१ आणि २२ ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे पार संपन्न झाल्या या स्पर्धेचे उदघाटक डॉ गोविंद वाघ नायब तहसीलदार मलकापूर आणि तालुका क्रीडा संयोजक…

Read More

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा स्कूल ऑफ स्कॉलर्सचे खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर

मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये मलकापूर तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला. शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये श्रीहरी अकोटकर, १४ वर्षाखालील मुलींमध्ये…

Read More

दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयात मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम संपन्न!

मलकापूर :- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. १२ ऑगस्ट २०१४ “मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना” संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.प्रा.डॉ. राजेंद्रसिंह दिक्षीत सर (प्राचार्य, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण उगले (नायब तहसिलदार, महसुल विभाग, मलकापूर), पारवे (योजना…

Read More

दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर कार्यक्रम संपन्न

मलकापूर:- दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर येथे दि. २२ ऑगस्टला “दैनंदिन संभाषणात महिलाविषयक शिव्यामुक्त भाषेचा वापर” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह वा दिक्षीत यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणुन मा. उषाताई नारायण बनारे मॅडम, (अध्यक्ष, दुर्गा माता बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ रामवाडी, मलकापूर), प्रा. डॉ…

Read More

पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूरला स्वायत्त महाविद्यालय दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा

  मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय बनविण्याच्या प्रक्रियेत एक मोठा पायरी गाठली आहे. या संदर्भात, महाविद्यालयातील प्रमुख प्राध्यापक, आयक्यूएसी अधिकारी आणि जगदंबा इन्जिनिअरिंग, यवतमाळचे प्राचार्य डॉ. प्रवीण दाखोले व सचिव डॉ. शीतल वाटिले यांच्याशी एक अत्यंत फलदायी चर्चा आयोजित करण्यात आली. स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील…

Read More

बदलापुरातील आदर्श विद्यालयातील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या – मलकापूर मनसेची मागणी

मलकापूर :- बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील कर्मचारी याने ३ व ४ वर्षाच्या चिमुकली वर केलेल्या अत्याचारा बद्दल त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूर तर्फे मलकापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.बदलापूर मुंबई येथील आदर्श विद्यालया मध्ये काम करण्याऱ्या अक्षय शिंदे नावाचा नराधमाने 4 वर्षाच्या मुलींवर लैंगिक शोषण करून अत्याचार…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय युवकाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील घटना

मोताळा :- कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना आज दि.21 ऑगस्ट रोजी स्वतःच्या शेतात एक वाजेच्या सुमारास घडली. सदर शेतकऱ्यांची आई शेतात गेल्यानंतर ही बाब उघडकीस आली.( साहेबराव शामराव बोराडे वय 37 वर्ष ) रा.कोल्ही गवळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा कोल्ही गवळी येथे परिवारासह…

Read More

स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून 20 वर्षीय तरुणाने संपवली जीवन यात्रा! मलकापूर शहरातील धक्कादायक घटना

मलकापूर ( उमेश इटणारे ):- स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत 20 वर्षीय तरुणाने जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दि.21 रोजी दीड वाजताच्या सुमारास सालीपुरा भागात घडली आहे. तेजस महादेव सोनवणे वय 20 वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. तेजस हा सालीपुरा भागातील हेडकॉटर येथे परिवारासह वास्तव्यास होता. तेजस हा घरात एकटाच होता.आई बाबा…

Read More

मलकापूर तालुक्यातील बेलाड फाट्यावरील दोन अल्पवयीन मुलींना पळविणारे दोघे भुसावळातून ताब्यात, मलकापूर शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

मलकापूर : तालुक्यातील बेलाड फाट्यावरून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविल्याची घटना शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. त्यांचा शोध घेऊन मलकापूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भुसावळ येथून त्या दोन मुलींसह दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित तीन दिवसातच छडा लावला आहे.याप्रकरणी एका पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी…

Read More
error: Content is protected !!