पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निकला ‘व्हेरी गुड’ ग्रेड: तंत्रशिक्षणातील उत्कृष्टता पुनः एकदा सिद्ध
मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई (एम.एस.बी.टी.ई.) मार्फत ‘व्हेरी गुड’ ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांचे परीक्षण बाह्य निरीक्षण समिती (एक्सटर्नल मॉनिटरिंग कमिटी) द्वारे करण्यात आले. एम.एस.बी.टी.ई. मार्फत दरवर्षी…
